गरीब रुग्णांना मोफत व दुर्बल घटकातील रुग्णांना सवलतीच्या दराने धर्मादाय रुग्णालयात वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे.
धर्मादाय रुग्णालयात / वैद्यकीय केंद्रात निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी मोफत व सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार देणेबाबत योजना.

- योजनेचे नाव: धर्मादाय रुग्णालयात / वैद्यकीय केंद्रात निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी मोफत व सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार देणेबाबत योजना.
योजनेचा उद्देश
पात्रतेचा तपशील
- सर्व स्त्रोतातून मिळणारे वार्षिक उत्पन्न हे १ लाखाच्या आत असावे.
- रुग्ण गरीब घरातील अथवा दुर्बल घटकातील असावा.
लाभाचा तपशील
गरीब रुग्णांना मोफत तर दुर्बल घटकातील रुग्णांना सवलतीच्या दरात धर्मादाय रुग्णालयात वैद्यकीय उपचार मिळतील.
आवश्यक कागदपत्रे
संपर्क
संबंधित जिल्ह्यातील संबंधित धर्मादाय रुग्णालय अथवा वैद्यकीय केंद्र
ऑनलाईन अर्जाकरिता लिंक
उपलब्ध नाही