English मराठी
  • SCHEME NAME: धर्मादाय रुग्णालयात / वैद्यकीय केंद्रात निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी मोफत व सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार देणेबाबत योजना.
SCHEME OBJECTIVE
गरीब रुग्णांना मोफत व दुर्बल घटकातील रुग्णांना सवलतीच्या दराने धर्मादाय रुग्णालयात वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे.
ELIGIBILITY DETAILS
  • सर्व स्त्रोतातून मिळणारे वार्षिक उत्पन्न हे १ लाखाच्या आत असावे.
  • रुग्ण गरीब घरातील अथवा दुर्बल घटकातील असावा.
BENEFIT DETAILS
गरीब रुग्णांना मोफत तर दुर्बल घटकातील रुग्णांना सवलतीच्या दरात धर्मादाय रुग्णालयात वैद्यकीय उपचार मिळतील.
REQUIRED DOCUMENT
  • शिधापत्रिका
  • तहसीलदार यांचेकडील उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • CONTACT
    संबंधित जिल्ह्यातील संबंधित धर्मादाय रुग्णालय अथवा वैद्यकीय केंद्र
    ONLINE APPLICATION LINK
    उपलब्ध नाही