नैसर्गिकरीत्या अंगावर वीज पडून मृत्यू पावणाऱ्या अथवा अपंगत्व आलेल्या व्यक्तींना आर्थिक मदत करणे
'अंगावर वीज पडणे' या राज्याच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत पावलेल्या अथवा अपंग झालेल्या व्यक्तींना आर्थिक मदत

- योजनेचे नाव: 'अंगावर वीज पडणे' या राज्याच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत पावलेल्या अथवा अपंग झालेल्या व्यक्तींना आर्थिक मदत
योजनेचा उद्देश
पात्रतेचा तपशील
- अंगावर नैसर्गिकरीत्या वीज पडून मृत्यू पावलेल्या मृत व्यक्तीचे वारसदार असावे.
- अंगावर नैसर्गिकरीत्या वीज पडून कमीत कमी ४०% अपंगत्व आलेलं असावे.
- बँक खाते असावे.
लाभाचा तपशील
आवश्यक कागदपत्रे
मृत व्यक्तीच्या वारसांसाठी
मृत व्यक्तीचे कारण प्रमाणित करणारा वैद्यकीय दाखला
वारस असल्याच्या पुराव्यासाठी आवश्यक कागदपत्रे
बँक पासबूक
अपंग व्यक्तींसाठी
अपंगत्वाचे प्रमाणपत्र
बँक पासबूक
संपर्क
मदत व पुनर्वसन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय
ऑनलाईन अर्जाकरिता लिंक
उपलब्ध नाही