English मराठी
  • SCHEME NAME: 'अंगावर वीज पडणे' या राज्याच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत पावलेल्या अथवा अपंग झालेल्या व्यक्तींना आर्थिक मदत
SCHEME OBJECTIVE
नैसर्गिकरीत्या अंगावर वीज पडून मृत्यू पावणाऱ्या अथवा अपंगत्व आलेल्या व्यक्तींना आर्थिक मदत करणे
ELIGIBILITY DETAILS
  • अंगावर नैसर्गिकरीत्या वीज पडून मृत्यू पावलेल्या मृत व्यक्तीचे वारसदार असावे.
  • अंगावर नैसर्गिकरीत्या वीज पडून कमीत कमी ४०% अपंगत्व आलेलं असावे.
  • बँक खाते असावे.
BENEFIT DETAILS
  • अंगावर वीज पडून मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना ४ लाख रुपये आर्थिक मदत मिळेल.
  • जर वीज पडून ४० ते ६० % अपंगत्व आले तर ५९,१००/- आणि ६०% पेक्षा जास्त अपंगत्व आले तर २ लाख रुपये आर्थिक मदत मिळेल. तसेच एका आठवड्याहून जास्त काळ दवाखान्यात दाखल झाल्यास १२,७००/- आणि त्यापेक्षा कमी कालावधीसाठी ४,३००/- इतकी मदत मिळेल.
  • REQUIRED DETAILS
    मृत व्यक्तीच्या वारसांसाठी
  • मृत व्यक्तीचे कारण प्रमाणित करणारा वैद्यकीय दाखला
  • वारस असल्याच्या पुराव्यासाठी आवश्यक कागदपत्रे
  • बँक पासबूक
  • अपंग व्यक्तींसाठी
  • अपंगत्वाचे प्रमाणपत्र
  • बँक पासबूक
  • CONTACT
    मदत व पुनर्वसन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय
    ONLINE APPLICATION LINK
    उपलब्ध नाही