केळी पीकावरील सिगाटोका रोगाचे नियंत्रण करणे
केळी पीकावरील करपा (सिगाटोका) रोग नियंत्रण कार्यक्रम

- योजनेचे नाव: केळी पीकावरील करपा (सिगाटोका) रोग नियंत्रण कार्यक्रम
योजनेचा उद्देश
पात्रतेचा तपशील
- स्वत: शेतकरी असावा आणि स्वत: ची शेतजमीन असावी.
- शेतामध्ये केळाचे पीक असावे.
- शेतकरी पुढीलपैकी कोणत्याही एका जिल्ह्यामध्ये राहणारा असावा. जिल्हे पुढीलप्रमाणे - धुळे, नंदुरबार, जळगाव
लाभाचा तपशील
आवश्यक कागदपत्रे
संपर्क
संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय
ऑनलाईन अर्जासाठी लिंक
उपलब्ध नाही