English मराठी
  • SCHEME NAME: केळी पीकावरील करपा (सिगाटोका) रोग नियंत्रण कार्यक्रम
SCHEME OBJECTIVE
केळी पीकावरील सिगाटोका रोगाचे नियंत्रण करणे
ELIGIBILITY DETAILS
  • स्वत: शेतकरी असावा आणि स्वत: ची शेतजमीन असावी.
  • शेतामध्ये केळाचे पीक असावे.
  • शेतकरी पुढीलपैकी कोणत्याही एका जिल्ह्यामध्ये राहणारा असावा. जिल्हे पुढीलप्रमाणे - धुळे, नंदुरबार, जळगाव
BENEFIT DETAILS
  • केळी पीकावर करपा रोग पडत असल्यास त्याच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तालुकास्तरावरून अनुदानित रकमेत कीटकनाशके आणि बुरशीनाशके मिळू शकतील.
  • जिल्हानिहाय जनजागृती कार्यक्रमा अंतर्गत केळी या पीका संदर्भात तुमच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम, शेतीशाळा आयोजित केल्या जातील
  • REQUIRED DOCUMENTS
  • ७/१२ उतारा
  • नमुना ८ अ
  • CONTACT
    संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय
    ONLINE APPLICATION LINK
    उपलब्ध नाही