आपत्कालीन परिस्थितीत जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध करणे
राकृवियो अंतर्गत १००% अनुदानावर वैरण बियाणे व खते वितरण

- योजनेचे नाव: राकृवियो अंतर्गत १००% अनुदानावर वैरण बियाणे व खते वितरण
योजनेचा उद्देश
पात्रतेचा तपशील
लाभाचा तपशील
तुम्हाला वैरण बियाणे आणि आणि खतांसाठी प्रती गुंठे ४६० रुपये या प्रमाणे तुम्हाला जास्तीत जास्त १ हेक्टर साठी ४,६०० रुपये च्या मर्यादेत १००% अनुदान मिळेल.
आवश्यक कागदपत्रे
संपर्क
आपल्या जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त
ऑनलाईन अर्जासाठी लिंक
उपलब्ध नाही