English मराठी
  • योजनेचे नाव: राज्य शासकीय / निमशासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना
योजनेचा उद्देश
राज्यातील सर्व नियमित असलेल्या शासकीय / निमशासकीय कर्मचाऱ्यांना विम्याचे संरक्षण मिळवून देणे
पात्रतेचा तपशील
  • शासकीय किंवा निमशासकीय नियमित कर्मचारी असावा.
लाभाचा तपशील
फक्त ३५४ रूपयांच्या वार्षिक वर्गणीमध्ये तुम्हाला १० लाख रुपयांचे अपघाती विम्याचे संरक्षण मिळेल
आवश्यक कागदपत्रे
  • शासनमान्य ओळखपत्र
  • अपघाती मृत्यू झाल्यास / शारीरिक अपंगत्व आल्यास विमा कंपनीने निर्देशित केल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे
  • संपर्क
    तुमच्या कार्यालयाचे प्रमुख किंवा आहरण व संवितरण अधिकारी
    ऑनलाईन अर्जाकरिता लिंक
    उपलब्ध नाही