English मराठी
  • योजनेचे नाव: वन्यप्राण्यांपासून मनुष्य हानी, पशुधन हानी, शेतपीकांचे, फळझाडांचे नुकसान झाल्यास संबंधितांस नुकसार भरपाई देण्याबाबत
योजनेचा उद्देश
वन्यप्राण्यांपासून झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात येईल
पात्रतेचा तपशील
  • स्वत:ची शेतजमीन असावी.
  • रानडुक्कर, हरिण, (सारंग व कुरंग), रानगवा, रोही (निलगाय), माकड, वानर तसेच वन्यहत्ती या वन्यप्राण्यांपासून तुमची मनुष्य, शेतपीके, पशुधन, फळबाग इत्यादी बाबत काही हानी झालेली असावी.
लाभाचा तपशील
  • राज्यातील रानडुक्कर, हरिण, (सारंग व कुरंग), रानगवा, रोही (निलगाय), माकड, वानर तसेच वन्यहत्ती या वन्यप्राण्यांपासून मनुष्य, पशुधन, शेतपीकाला किंवा फळबागांना नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देणे
  • आवश्यक कागदपत्रे
  • पीक नुकसान झालेल्या क्षेत्राचा पंचनामा, मोजणी व नुकसानीबाबतच्या पुराव्याची कागदपत्रे
  • संपर्क
    संबंधित क्षेत्रातील उपवनसंरक्षक / उप विभागीय अधिकारी/ वन क्षेत्रपाल यांचे कार्यालय
    ऑनलाईन अर्जाकरिता लिंक