शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अपघाती विम्याचे संरक्षण देणे
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना

- SCHEME NAME: राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
SCHEME OBJECTIVE
ELIGIBILITY DETAILS
- विद्यार्थी १ ली ते १२ वी मध्ये शिकणारा असावा.
BENEFIT DATAILS
खालीलप्रमाणे सानुग्रह अनुदान मिळेल.
अपघाती मृत्यू झाल्यास रु. ७५ हजार
अपघातामुळे कायमचे अपंगत्व (२ अवयव / २ डोळे किंवा 1 अवयव / १ डोळा निकामी )झाल्यास रु. ५० हजार
अपघातामुळे कायमचे अपंगत्व (१ अवयव किंवा १ डोळा कायम निकामी )झाल्यास रु. ५० हजार
REQUIRED DOCUMENTS
अपघाती मृत्यू झाला असेल तर
प्रथम खबरी अहवाल (FIR)
स्थळ पंचनामा
इंक्वेस्ट पंचनामा
सिव्हील सर्ज यांनी प्रती स्वाक्षरीत केलेले मयत विद्यार्थ्याच्या बाबतीत शवविच्छेदन अहवाल
मृत्यू दाखला (सिव्हील सर्जन यांनी प्रति स्वाक्षरीत केलेले)
अपंगत्व आल्यास
अपंगत्वाच्या कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र सिव्हील सर्जन यांच्या प्रति स्वाक्षरीसह (कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र)
अपंगत्व आल्यास
CONTACT
संबंधित शाळांचे मुख्याध्यापक / गट शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) / शिक्षण निरीक्षक
ONLINE APPLICATION LINK
उपलब्ध नाही