English मराठी
  • SCHEME NAME: महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना
SCHEME OBJECTIVE
राज्यातील दारिद्रयरेषेखालील व दारिद्रयरेषेवरील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे
ELIGIBILITY DETAILS
  • दारिद्रयरेषेखालील किंवा केशरी शिधापत्रिका धारक असावा.
  • सर्व स्त्रोतातून मिळणारे वार्षिक उत्पन्न हे १ लाखाच्या आत असावे.
  • शासकीय अथवा निमशासकीय सेवेतील कर्मचारी नसावा.
  • आयकर दाता नसावा.
  • किंवा
  • पांढरी शिधापत्रिका असल्यास लाभार्थी शेतकरी असावा आणि त्याचा जिल्हा पुढीलपैकी एक असावा.
    अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, वर्धा
BENEFIT DETAILS
विविध प्रकारच्या ११०० वैद्यकीय प्रक्रियांसाठी (उपचार) तुमच्या कुटुंबाच्या एक किंवा सर्व सदस्यांसाठी प्रतिवर्ष / प्रतिकुटुंब रुपये २ लाखाचे विमा संरक्षण मिळेल. जर मूत्रपिंड रोपणासाठी हीच मर्यादा प्रतिवर्ष / प्रतिकुटुंब ३ लाख पर्यंत असेल.
REQUIRED DOCUMENT
  • शिधापत्रिका
  • शासकीय ओळखपत्र
  • शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांसाठी ७ / १२ चा उतारा
  • CONTACT
    सर्वप्रथम १८००२३३२२०० या टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा, अधिक संपर्क पुढीलप्रमाणे :
    मुख्य कार्यकारी अधिकारी
    (022) 24912291 ceo@jeevandayee.gov.in
    उपमुख्य कार्यकारी अधिकारी
    (022) 24999202 dyceo@jeevandayee.gov.in
    सहाय्यक संचालक
    24999201 adhs@jeevandayee.gov.in
    वित्तीय सल्लागार
    24999201 fin.adv@jeevandayee.gov.in
    ONLINE APPLICATION LINK