English मराठी
  • SCHEME NAME: प्रधानमंत्री फसल विमा योजना
SCHEME OBJECTIVE
  • नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पीकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे
  • शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे
  • पिकांच्या नूकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.
  • कृषी क्षेत्रासाठीच्या पत पुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेेकरुन उत्सपादनातील जोखमींपासून शेतक-यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकांचे विविधीकरण आवण कृषीक्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतू साध्य होण्यास मदत होईल.
  • ELIGIBILITY DETAILS
    • स्वत: ची शेतजमीन असावी
    • स्वत: चे बँक खाते असावे
    BENEFIT DETAILS
  • वार्षिक-व्यापारी-बागायती पीकांसाठी ५%, खरीप पीकांसाठी २% तर रबी पीकांसाठी १.५% एवढ्या स्वस्त प्रीमियम मध्ये तुमच्या पीकांना विमा संरक्षण मिळेल. यामध्ये राज्य आणि केंद्र सरकार कडून तुमच्या विम्याच्या प्रीमियमचा बराचसा भाग सरकार भरणार आहे.
  • शेतकऱ्यांना संरक्षणासाठी घेतलेली पूर्ण रक्कम कोणत्याही कपातीशिवाय मिळणार आहे.
  • सबसिडीवर मर्यादा नाही. यामध्ये काढणीपश्चात व संरक्षित पेरणीतील नुकसानीला संरक्षित करण्यात आले आहे.
  • REQUIRED DOCUMENTS
  • ७/१२ उतारा
  • बँकेचे पासबूक
  • CONTACT
    जवळची राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा सहकारी बँक
    ONLINE APPLICATION LINK
    उपलब्ध नाही